लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन महिन्यांत तूर चार हजारांनी घसरली; शेतकऱ्यांची होरपळ : कर्नाटकसह विदेशातील दराचा थेट परिणाम - Marathi News | Turmeric price drops by 4,000 in two months; Farmers in panic: Direct impact of prices abroad including Karnataka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन महिन्यांत तूर चार हजारांनी घसरली; शेतकऱ्यांची होरपळ : कर्नाटकसह विदेशातील दराचा थेट परिणाम

याचा परिणाम राज्यातील बाजारावर झाला आहे. दोन महिन्यांत तुरीचे दर क्विंटलमागे तब्बल चार हजारांनी घसरले आहेत. ...

भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | BJP's politics is of caste and money we will break it says Harshvardhan Sapkal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ

सपकाळ हे मंगळवारी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत असतानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली. ...

मालवणीतील झोपडीधारकांच्या पुनवर्सनाचे काय? भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | What about the rehabilitation of slum dwellers in Malvani? Clarify the position; High Court directs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीतील झोपडीधारकांच्या पुनवर्सनाचे काय? भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

पावसाळ्यात बेकायदा बांधकामावर कारवाई न करण्यासंदर्भात सरकारची अधिसूचना असूनही अंबुजावाडीतील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर पालिकेने कारवाई केली. ...

सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय? - Marathi News | Discontent among Shinde Sena MLAs due to reduction in security What is the real reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय?

शिंदेसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र त्यात कपात केली आहे. भाजप आणि अजित पवार गटातील काही आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ...

महिलेने पैसे उधळले; म्हाडात समिती स्थापन, ११ अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल पंधरा दिवसांत देण्याचे आदेश - Marathi News | Woman squanders money; MHADA forms committee, orders to examine eligibility of 11 applicants and submit report within 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने पैसे उधळले; म्हाडात समिती स्थापन, ११ अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल पंधरा दिवसांत देण्याचे आदेश

समिती स्थापन झाल्यामुळे याचा अहवाल लवकर प्राप्त होणार आहे. ११ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर घरासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. ...

वहिवाटीचा पर्याय हटला, छोट्या क्षेत्राची मोजणी बंद; भूमिअभिलेख व्हर्जन-२मध्ये करावी लागते बिगरशेती - Marathi News | Occupancy option removed, small area calculation stopped; Land records have to be done in Version-2 for non-agricultural | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वहिवाटीचा पर्याय हटला, छोट्या क्षेत्राची मोजणी बंद; भूमिअभिलेख व्हर्जन-२मध्ये करावी लागते बिगरशेती

भूमिअभिलेख विभागाने ई-मोजणीचे व्हर्जन-२ लागू केल्याने राज्यभरातील मोजणीचे काम शंभर टक्के ऑनलाइन होत आहे. ...

घोडबंदर, नाशिक मार्ग होणार वाहतूककोंडीमुक्त, ‘एमएमआरडीए’कडून उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात - Marathi News | Ghodbunder, Nashik route will be traffic jam-free, MMRDA begins work on elevated route | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर, नाशिक मार्ग होणार वाहतूककोंडीमुक्त, ‘एमएमआरडीए’कडून उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात

नितीन कंपनी आदी भागात माती परीक्षण सुरू आहे. एकूण ८.२४ किमीच्या उन्नत मार्गासाठी २,१८८ कोटी ६२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...

एसटीला बसली ‘कपातीची गोळी’, १५० कर्मचारी कार्यमुक्त : होळी, मे महिन्यात कर्मचाऱ्यांवर असणार ताण - Marathi News | ST hit by 'reduction bullet', 150 employees relieved of duty: There will be stress on employees during Holi and May | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीला बसली ‘कपातीची गोळी’, १५० कर्मचारी कार्यमुक्त : होळी, मे महिन्यात कर्मचाऱ्यांवर असणार ताण

होळीचा सण तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनाच डबल ड्युटी करावी लागणार आहे. ...

जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार? केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले, "सर्वत्र रुग्ण सापडल्यामुळे..." - Marathi News | Union Minister of State for Health Prataprao Jadhav said impact of GBS increases in the state restrictions will be imposed on Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार? केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले, "सर्वत्र रुग्ण सापडल्यामुळे..."

राज्यात जीबीएसचा प्रभाव वाढला तर यात्रांवर निर्बंध आणावे लागतील असं केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं. ...