लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपाचा प्रयत्नः बाळासाहेब थोरात - Marathi News | BJP's attempt to assassinate democracy using power, money and governor's office: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपाचा प्रयत्नः बाळासाहेब थोरात

हे संविधानविरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी समाधानकारक: अशोक चव्हाण - Marathi News | Today's hearing on Maratha reservation is satisfactory: Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी समाधानकारक: अशोक चव्हाण

आजची सुनावणी समाधानकारक झाल्याचे मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत - Marathi News | Admission of students under the name of Scholarship will not be canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत

कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व दाखले, प्रमाणपत्र व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

सोलापूरच्या जवानाचा मृत्यू कोरोनामुळे; कुटुंबीयांना व्हिडीओ कॉलवरच घ्यावं लागणार अंत्यदर्शन - Marathi News | Corolla kills Huljanti soldier at border; The funeral will be held in Srinagar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या जवानाचा मृत्यू कोरोनामुळे; कुटुंबीयांना व्हिडीओ कॉलवरच घ्यावं लागणार अंत्यदर्शन

पार्थिवाचे व्हिडिओ व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन घडविणार; अंत्यदर्शनही होऊ न शकल्याने कुटुंबीयांचा आक्रोश ...

“शरद पवारांनी साखरप्रश्नी आदेश भावोजींना नव्हे, तर अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं” - Marathi News | "Sharad Pawar had written a letter to Amit Shah; Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शरद पवारांनी साखरप्रश्नी आदेश भावोजींना नव्हे, तर अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं”

रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचं हे चालकाला नाही, त्यात बसलेली सवारी ठरवते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ...

...तर इगतपुरीत जाऊन विपश्यना करा; आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना सल्ला - Marathi News | prakash ambedkar hits out at bjp leader devendra fadnavis and chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर इगतपुरीत जाऊन विपश्यना करा; आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना सल्ला

राजकीय टोलेबाजीवरून आंबेडकर यांचा विरोधी पक्षावर जोरदार निशाणा ...

आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार - Marathi News | Your inspiring words will be a guide for a bright future, Uddhav Thackeray thanked Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! - Marathi News | 'Yeh Dosti ... Hum Nahi Todenge ...', Happy Birthday to Uddhav Thackeray from Sanjay Raut! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"महाविकास आघाडीच्या रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडे, पण कुठं जायचं हे ठरवतात मागे बसणारे" - Marathi News | "steering wheel of Mahavikas Aghadi is in Uddhav Thackeray's hand, but people sitting behind decide where to go." - Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाविकास आघाडीच्या रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडे, पण कुठं जायचं हे ठरवतात मागे बसणारे"

राज्यातील महाविकास आघाडीच्या ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातातच आहे. मात्र कुठे जायचं हे या रिक्षात मागे बसलेले ठरवतात, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. ...