लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! - Marathi News | Unemployment ax on hundreds of employees of state water and sanitation department! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

ऐन कोरोना काळात काढले सेवा समाप्तीचे आदेश ...

अडीच लाखाच्या कर्जापोटी एक कोटी रुपये गमावले - Marathi News | He lost Rs 1 crore on a loan of Rs 2.5 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच लाखाच्या कर्जापोटी एक कोटी रुपये गमावले

अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले. ...

येत्या ४ व ५ ऑगस्टनंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता - Marathi News | Good rains expected in western Maharashtra, Marathwada and Vidarbha after 4th and 5th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या ४ व ५ ऑगस्टनंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता

आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता ...

CoronaVirus News: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४ लाखांच्या पुढे; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.८४% - Marathi News | CoronaVirus maharashtra crosses 4 lakh corona cases recovery rate nearly 60 per cent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४ लाखांच्या पुढे; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.८४%

CoronaVirus News: आतापर्यंत २ लाख ३९ हजार ७५५ रुग्ण कोविडमुक्त; १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू ...

नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी - Marathi News | Performance of Nagpur division improved: Only 10th girls top | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ...

नागपुरात १.६७ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | 1.67 lakh adulterated edible oil stocks seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १.६७ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मंगळवारी टाकलेल्या धाडीत १.६७ लाख रुपये किमतीचा रिफाईन सोयाबीन तेल आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...

नागपूर-बेंगळुरू विमानसेवा ९ ऑगस्टपासून - Marathi News | Nagpur-Bangalore flight from August 9 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-बेंगळुरू विमानसेवा ९ ऑगस्टपासून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. ...

समृद्धी महामार्गाशी लागून ‘बुलेट ट्रेन’धावणार नाही - Marathi News | The bullet train will not run along the Samrudhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाशी लागून ‘बुलेट ट्रेन’धावणार नाही

बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाशी लागून धावणार नाही, त्याच्यासाठी सध्या रेल्वे ट्रॅकजवळच ट्रॅक तयार करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले. ...

"१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेसतर्फे अभिनंदन" - Marathi News | State Congress congratulates Prime Minister Narendra Modi for fulfilling Rs 15 lakh promise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेसतर्फे अभिनंदन"

केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला १५ लाख कोरोनाचे रुग्ण दिले व भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले. ...