वेळेपूर्वीच जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले ही वाचणार नाही पण ती जगली. म्हणाले, कमरेपासून अपंगत्व येईल पण तिच्या नृत्याने सर्वांवर जादू केली. एक दिवस ती मतिमंद होईल अशी शंकाही व्यक्त केली पण तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच अवाक् केले. आज दहावीच ...
एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या. ...
राज्याचा विभागवार निकाल पाहता, त्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर विभागाचा निकाल ९३.०९ टक्के इतका लागला आहे. मात्र १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे. ...
हा साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे. यानं हिंदुस्तान युनीलिव्हरचे दोन प्रसिद्ध साबण लाईफबॉय (Lifebuoy) आणि लक्सलाही (Lux) मागे टाकले आहे. ...
अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ...