चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना ब ...
कोरोनायनामध्ये दहावीची परीक्षा आणि निकाल याबाबत सारा गोंधळच होता. परीक्षा सुरु असतानाच कोविड-१९ चा प्रकोप वाढायला लागला होता. त्यामुळे परीक्षांवर काहीसा परिणामही झाला. परीक्षा आटोपल्या पण, निकालाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उशिरा का होई ...
हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख ...
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातील १४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा तन्मय किशोर सोसे हा ९७.६० टक्के गुण घेत तालुक्यातून पहिला आला आहे. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव ...
घाटंजी येथील समर्थ विद्यालयाची मंजिरी मनोज गवळी, कोषटवार विद्यालय पुसदची सिद्धी विवेक सावरकर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळची श्रेया संदीप देशपांडे या तिघांनी समान ९९.६० टक्के (गुण ४९८) मिळवित जिल्ह्यातून संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर तिसऱ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल् ...
न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी अशी पोलिसांची मागणी होती. कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सह ...
दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. ...
महापालिकेव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या के.टी.नगर रुग्णालयांबाबत दर्शन कॉलनीमधील नागरिकांना मध्यरात्रीच्या वेळी नोटीस कशा बजावल्या, असा सवाल करून स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी यावर नाराजी व्यक्त केली. ...