नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजु ...
गुप्तचर जीएसटी संचालनालयाच्या (डीजीजीआय) कारवाईत दोन मद्य उत्पादकांनी १०८ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विभागाने जागेवरच २.५ कोटी रुपये जीएसटी वसूल केला. ...
दिवसभर इकडे तिकडे भटकून, मिळेल ते खाऊन रात्रीच्या वेळी फूटपाथवर झोपणाऱ्या दोन भिकाऱ्यांनी तिसऱ्या एका भिकाऱ्याची दगडांनी ठेचून हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हत्या करणारे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचले. ...
‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकम ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत. ...
फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे. ...