पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेली भूमिका ही लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करणारी आहे, असा आरोप करीत निषेध म्हणून लोकप्रतिनिधींचा जनजागृती दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मंगळवारी दिली. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
आपण ज्या अंत्ययात्रेत गेलो, त्यातच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. तर घाम फुटलेल्या प्रशासनाने अख्खी अंत्ययात्राच क्वारंटाईन करून टाकली! ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ ...
‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत या भूमिपूजन सोहळ्याबाबत ते ठोस काहीतरी बोलतील, अशी शिवसैनिकांना आशा होती. मात्र, त्यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. ...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती विराजमान झाली. या सत्तासंघर्षाच्या काळात संजय राऊत यांचा शायराना अंदाज सर्वांना पाहिला मिळाला होता. ...
कोरोनाच्या काळात ग्राहकांना महावितरण, अदानी, टोरेंट आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या अवाजवी वीजबिले पाठवत आहेत. याप्रकरणी नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी येत आहेत ...