आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शायरीच्या माध्यमातून संजय राऊत विरोधकांना टोले लगावत होते. भाजपा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी शायरीतील शब्दांचा वापर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला ...
४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करु, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करु असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. ...
राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे. ...
यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ...
एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. ...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे. ...