राज्यातील महाविकास आघाडीच्या ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातातच आहे. मात्र कुठे जायचं हे या रिक्षात मागे बसलेले ठरवतात, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. ...
फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर... ...
आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. ...
आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्याने तिची व तिच्या कथित प्रियकराची चाकू हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना येथे रविवारी रात्री घडली. ...
अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...