धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे व्यावसायिकरण करण्याविरुद्ध सिव्हीक अॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्या ...
फ्रान्स आणि भारतीय रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारले आहे. या इंजिनची आमला ते नागपूर अशी चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. ...
देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणाविरुद्ध जॉईंट फोरम ऑफ युनियन अॅण्ड असोसिएशन ऑफ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गुरुवारी दुपारी भोजन अवकाशादरम्यान आंदोलन करण्यात आले. ...
घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. ...
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. नागरिकांना प्रती युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्य ...