शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Opinion Poll: राज्यात कमळ फुलणार; जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 21:26 IST

आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई: आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व महत्त्वाचे पक्ष स्वतंत्र लढले, तरीही भाजपाला 22 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिवसेनेने यापुढील निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा मोठा फटका शिवसेनेला बसताना दिसत आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांना अवघ्या 7 जागा मिळतील. सध्या शिवसेनेचे 18 खासदार आहेत. शिवसेना सर्व निवडणुका स्वतंत्र लढवेल, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेने ही भूमिका कायम ठेवल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो.सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीला होईल. काँग्रेेसला 11 तर राष्ट्रवादीला 8 जागांवर यश मिळेल. 2014 मध्ये मोदी लाटेचा तडाखा या दोन्ही पक्षांना बसला होता. त्यावेळी काँग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळालं होतं.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र