शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार ऑनलाइन प्रवेशपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 05:31 IST

माध्यमिक शाळांमार्फत प्रवेशपत्रांचे वाटप केले जाईल.

मुंबई : मार्चमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकीट) मिळेल. माध्यमिक शाळांमार्फत प्रवेशपत्रांचे वाटप केले जाईल. संबंधित विद्यार्थ्यांना शाळांमार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र दिली जाणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळाववरील ‘स्कुल लॉगीन’मधून शाळांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.दहावी आणि बारावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठीचे हॉलतिकीट हे सर्व विभागीय मंडळांना आतापर्यंत विभागामार्फत पुरविले जात होते, मात्र यापुढे विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन देण्यात येईल. मंडळाने विभागीय सचिवांना दिलेल्या सूचनांनुसार, विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालांनी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना, विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. हॉलतिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकिटामध्ये विषय व माध्यम बदल असेल, तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे कराव्या लागतील. हॉलतिकिटावरील फोटो, स्वाक्षरी, जन्मतारीख, विद्यार्थ्याचे नाव आदी दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयीन स्तरावर करून त्यांची एक प्रत त्यांना विभागीय मंडळाला पाठवावी लागेल. हॉलतिकिटे मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होतील.गहाळ झाल्यास मिळणार दुसरी प्रतहॉलतिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांनी पुन्हा त्याची प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यावे. फोटो चुकल्यास नवा फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारून सही करावी, अशा सूचना शाळा - महाविद्यालयांना दिल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण