शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: भाजपसाठी एकेक मत महत्वाचे! लक्ष्मण जगताप पुण्याहून अँबुलन्समधून रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 11:04 IST

Maharashtra Vidhan Parishad Election: भाजपाचे आमदार सर्वात आधी विधानभवनात पोहोचले होते. यामुळे भाजपाच्या जवळपास ८४ आमदारांनी आतपर्यंत मतदान केले आहे.

भाजपासाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव झाली आहे. असे असताना राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक, आमदार अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्याचे नाकारले आहे. यामुळे भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 अशातच भाजपाचे आजारी असलेले पुणे, पिंपरी चिंचवडमधील दोन आमदार मुंबईकडे निघाले आहेत. मुक्ता टिळक या सकाळीच मुंबईकडे रवाना झाल्या. परंतू, लक्ष्मण जगताप हे अँम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

भाजपाचे आमदार सर्वात आधी विधानभवनात पोहोचले होते. यामुळे भाजपाच्या जवळपास ८४ आमदारांनी आतपर्यंत मतदान केले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही आता मतदानासाठी सुरुवात केली असून आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचे मतदान झाले आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले आहे.

शिवसेना आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेना आमदार उशिराने विधानभवनात पोहोचली आहे. दुसरी बस आताच विधानभवनात पोहोचली आहे. एका बसमध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे होते. त्यांच्या काही वेळ आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले होते. शिवसेना आमदार उशिरा आल्याने आता त्यांना मतदानासाठी थांबावे लागणार आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदारांशी ठाकरे चर्चा करणार आहेत. 

राज्यसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना लढवय्ये आमदार म्हणत त्यांना हा विजय समर्पित केला होता. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपा