शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला, संगमेश्वर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:44 AM

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बाटली मारू न तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत:च्याही गळ्यावर वार करून घेत हाताच्या नसा कापून घेतल्या. रोशन भीमदास कदम (२१, माखजन ता. संगमेश्वर) असे या माथेफिरूचे नाव आहे.

देवरूख (जि. रत्नागिरी) : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बाटली मारू न तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत:च्याही गळ्यावर वार करून घेत हाताच्या नसा कापून घेतल्या. रोशन भीमदास कदम (२१, माखजन ता. संगमेश्वर) असे या माथेफिरूचे नाव आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे सोमवारी सकाळी १०.१५ वाजता ही खळबळजनक घटना घडली. रोशनवर रत्नागिरीत, तर मुलीवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही अल्पवयीन मुलगी माखजन येथे अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. सोमवारी सकाळी ती महाविद्यालयाकडे जात असताना रोशनने तिला वाटेत अडवले आणि डोक्यात बाटली मारली. तसेच तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर रोशनने त्याच चाकूने स्वत:वरही वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीने याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Murderखून