शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मोक्षदा एकादशीचे निमित्त : पंढरीत भाविक पांडुरंगाचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:09 AM

मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़

पंढरपूर (जि. सोलापूर) : मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़मार्गशीर्षातील दुसरा गुरुवार आणि मोक्षदा एकादशी असा योग साधत काही भाविक पंढरीत मुक्कामीच दाखल झाले होते तर काही भाविक पहाटेपासूनच पंढरीत आले होते. त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग, चंद्रभागा वाळवंटात भाविकांची गर्दी झाली होती़कडाक्याच्या थंडीतील पवित्र स्नान झाल्यानंतर भाविक दर्शनरांगेकडे मार्गस्थ झाले. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप भरला. सकाळी १० वाजेपर्यंत ही रांग वाढतच गेली. समाधानकारक पावसामुळे दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पांडुरंगाच्या कृपेने यंदा आम्ही समाधानी आहोत, असे अनेक भाविकांनी सांगितले. पंढरीत मोक्षदा एकादशीनिमित्त गर्दी वाढल्याने ज्या भाविकांना रांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेणे शक्य झाले नाही त्यांनी मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले़मिठाईच्या दुकानांत गर्दी़़!सावळ्या विठूरायाचे दर्शन घेऊन धन्य झाल्यानंतर परत गावाकडे जाणाºया वारकºयांनी मिठाईच्या दुकानांत गर्दी केली़ अनेक भाविकांनी प्रसाद म्हणून पेढे, चिरमुरे, बत्ताशे, हळदी, कुंकू, बुक्का खरेदी केला; तसेच घरातील बाळगोपाळांसाठी खेळणी घेतली़ महिला भाविकांनी समई, पणत्या, पंचपाळा यांसह संसारिक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरMaharashtraमहाराष्ट्र