शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे, १२० रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 21:25 IST

आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु राज्य सरकारच्या प्रयत्नांना अद्याप म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. राज्यात लॉकडाऊन असतानाही कोरोना फैलाव होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.तसेच राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खासगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. राज्यात १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.राज्यातील जिल्हानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशीलमुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४७,३५४), बरे झालेले रुग्ण- (१९,९७७), मृत्यू- (१५७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), पॉझिटिव्ह रुग्ण- (२५,७९४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१२,४६४), बरे झालेले रुग्ण- (४६८६), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७४५६)

पालघर: बाधित रुग्ण- (१३८६), बरे झालेले रुग्ण- (५८१), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७६६)

रायगड: बाधित रुग्ण- (१४११), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), पॉझिटिव्ह रुग्ण- (६३७)

नाशिक: बाधित रुग्ण- (१४१२), बरे झालेले रुग्ण- (१०१२), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३१२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९३)

धुळे: बाधित रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१०२)

जळगाव: बाधित रुग्ण- (९६३), बरे झालेले रुग्ण- (६११), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४४३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९२८९), बरे झालेले रुग्ण- (५१९५), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३६९४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१२६१), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५४५)

सातारा:  बाधित रुग्ण- (६२६), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३०८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६३८), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२९८)

सांगली: बाधित रुग्ण- (१८५), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३५२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१८४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८६१), बरे झालेले रुग्ण- (११८१), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५८८)

जालना: बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (८५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२०६), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४३)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५७)

बीड: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५७)

 अकोला: बाधित रुग्ण- (७६२), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), पॉझिटिव्ह रुग्ण- (२८७)

अमरावती: बाधित रुग्ण- (२८९), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१०५)

 यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५४)

 बुलढाणा: बाधित रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३५)

वाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१)

नागपूर: बाधित रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४१६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३११)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१)

 भंडारा: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (११)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (६)

गडचिरोली:  बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१६)

 इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४७)

एकूण: बाधित रुग्ण-(८२,९६८), बरे झालेले रुग्ण- (३७,३९०), मृत्यू- (२९६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), पॉझिटिव्ह रुग्ण-(४२६००)

हेही वाचा

शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका

'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस