शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:51 IST

राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे.

पुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) मध्ये प्रवेशाच्या दुसºया फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश झाले आहेत. एकूण ४८ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही ९३ हजार जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे प्रवेशासाठी तब्बल २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केलेली आहे. राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ८३९ जागांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून भरले जाणार आहे. या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये एकुण ३३ हजार ३६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसºया फेरीमध्ये एकुण ५२ हजार १४७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीअखेर शासकीय संस्थांमधील ३८ हजार ५९३ तर खासगी आयटीआयमधील १० हजार ३०२ जागांवरच प्रवेश झाले आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.तिसºया फेरीमध्ये आॅनलाईन प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दि. २५ जुलै रोजी संपली आहे. दि. २९ जुलै रोजी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर दि. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. दि. ३१ जुलैपासून चौथी प्रवेश फेरी सुरू होणार आहे. त्यानंतर समुपदेशन फेरीतून प्रवेश दिले जातील. --------------जागा रिक्त राहणारदुसºया फेरीअखेर केवळ ३४ टक्के झाल्याने मोठ्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने खासगी संस्थांमधील रिक्त जागांची संख्या तुलनेने अधिक असणार आहे. या संस्थांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये एकुण २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती करून सध्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. ----------आयटीआय प्रवेशाची स्थितीसंस्था           प्रवेश क्षमता    झालेले प्रवेश    टक्केवारीशासकीय        ९२,७०६            ३८,५९३           ४१.६३खासगी           ४९,३३६            १०,३०२           २०.८८एकुण              १,४२,०४२         ४८,८९५           ३४.४२------------

टॅग्स :Puneपुणेiti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षणStudentविद्यार्थी