शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही, भाजप नेते किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 2:45 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आनंदराव अडसूळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील 980 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ व त्यांच्या पुत्र अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे. यानंतर लगेच त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली. यावरुन आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. 

ईडीचं पथक घरी पोहोचताच शिवसेना नेते आनंद अडसूळांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

मीडियाशी बोलताना सोमय्या म्हणतात की, सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. अडसूळ आणि उद्धव ठाकरे याबाबत उत्तर देत नाहीत. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली, असं ते म्हणाले. 

मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाहीयावेळी सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला. हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करत आहेत. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलंय. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाहीत, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याHasan Mushrifहसन मुश्रीफAnandrao Adsulआनंदराव अडसूळShiv Senaशिवसेना