शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक फटाके उडविण्यास नाही बंदी, सार्वजनिक कार्यक्रमांनाच बंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 02:57 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे.

पुणे  - सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे़ सर्वसामान्य नागरिक रात्री १० ते सकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी सुरक्षितपणे आपल्या घराच्या आवारात फटाके उडवू शकतो, असे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले़सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडविता येणार असल्याचे सांगितले जाते़ त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.याबाबत सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले, की मुंबईत सोमवारी गृह विभागाची बैठक होती़ त्यात काही वेगळा आदेश असेल तर त्याची माहिती उद्या दिली जाईल़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फक्त सार्वजनिक कार्यक्रमात फटाके उडवायचे असतील तर हे वेळेचे बंधन आहे़ यापूर्वी शहर पोलीस दलाच्या आदेशात १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे़ ही बंदी ४ ते १० नोव्हेंबरदरम्यान घालण्यात आली आहे़ तसेच आकाशात पेटते आकाशकंदील सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे़

टॅग्स :fire crackerफटाकेPuneपुणे