शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

"फडणवीसांची जिरवायची हे नितीन गडकरींनी कानात सांगितलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 8:40 AM

काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

नांदेड : नागपूरला एकीकडे गडकरी तर दुसरीकडे फडणवीस आहेत. दोघांची तोंडे ३६ आहेत, हे नागपूरकरांना चांगले माहिती आहे. त्यामुळे गडकरींनी आपल्या कानात गुपचूपपणे सांगितले होते, ‘फडणवीसांची जिरवायची होती. बरे झाले जिरली’, असा गौप्यस्फोट मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. बुधवारी रात्री देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. वड्डेटीवार म्हणाले, ‘बोलता बोलता त्यांची जिरली. पुन्हा ते जिरवणार आहेत. कुणा-कुणाची जिरते ते पाहाच आता. कारण या देशाची हवा आता बदलली आहे. २०२४ मध्ये केंद्रात मोदी आणि शहा यांचे सरकार दिसणार नाही. कारण त्यांनी पापेच एवढी केली आहेत. महाआघाडीचे सरकार मजबूत असून, हा फेविकॉलचा जोड आहे. त्यामुळे तुम्ही किती ईडी लावा, सीडी लावा; परंतु फेविकॉलचा हा जोड तुटणार नाही.’   नाव योगी अन् भक्त आसारामचे nभाजपच्या अध:पतनाची सुरुवात आगामी उत्तर प्रदेशातील निवडणुकांपासून होणार आहे. नाव योगी अन् सर्व भक्त आसारामचे असे आहे. nत्यांचे आता ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध होते, असेही वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस