शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे बुलडाण्यात कनेक्शन; पाकिस्तानी हेरांचाही सहभाग असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:42 IST

पाकिस्तानी हेरांचाही कृत्यात सहभाग असल्याचा संशय

नवी दिल्ली: हेरगिरीच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रातील बुलडाणासह गुजरातमधील विविध ठिकाणी छापे मारले आहेत. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गाेळा करण्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरांचाही या कृत्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एनआयएकडून यासंदर्भात आंध्र प्रदेशमध्ये जानेवारी २०२०मध्ये गुन्हे दाखल करण्यता आले हाेते. त्याप्रकरणी बुलडाणा आणि गुजरातमधील गाेधरा येथील ४ ठिकाणी छापे मारले. संशयास्पद सिमकार्ड, कागदपत्रे व इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली. भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेरांनी विशाखापट्टणम, मुंबई आणि गाेव्यातील आराेपींसाेबत कट रचल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. कटामध्ये पाकिस्तानी हेरांचा सहभाग हाेता. बेकायदेशीरपणे भारतीय सिमकार्ड मिळविण्यात आले. त्यावर पाकिस्तानमध्ये बसलेल्या म्हाेरक्यांनी व्हाॅट्सॲप सुरू केले हाेते. त्यासाठी ओटीपी भारतातील साथीदारांनी पुरविला. याचा वापर संरक्षण खात्यातील लाेकांसाेबत संपर्क करण्यासाठी वापर करण्यात आला. त्यामध्यमातून संवेदनशील माहिती पुरविण्यात आली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला