शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतले कुलस्वामिनीचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 14:24 IST

कार्ला गडावर कडक बंदोबस्त; सुरक्षेकरिता दुकाने बंद 

ठळक मुद्देएकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उध्दव ठाकरे यांचा सत्कार

लोणावळा : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्रीशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता सकुठुंब लोणावळ्याजवळील कार्ला गडावर येऊन कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. देवीची मनोभावे पुजा करत देवीची खणा नारळाने ओटी भरत आरती करण्यात आली.

    मुख्यमंत्री ठाकरे गडावर दर्शनाकरिता येणार असल्याने कार्ला गडावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापुर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके हे गडावर उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव वेहेरगाव परिसर व गडावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यत मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले होते.

      मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, समन्वयक व उपनेते रविंद्र मिर्लेकर, स्विय सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सुलभा उबाळे, संपर्कप्रमुख बाळा कदम, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, माजी उपसभापती शरद हुलावळे, राष्ट्रवादीचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सुरेश गायकवाड, वेहेरगावचे सरपंच सचिन येवले, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, बाळासाहेब फाटक, गबळू ठोंबरे, अंकूश देशमुख, दीपाली भिल्लारे, मनिषा भांगरे आदी उपस्थित होते.

    श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उध्दव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला तर एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्‍या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा उध्दव ठाकरे यांनी सत्कार केला. ठाकरे हे देवीच्या दर्शनाकरिता आले असल्याने त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

टॅग्स :karlaकार्लाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीShiv Senaशिवसेना