शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

राज्यभरात दूध महागले, 11 जानेवारीपासून नवे दर लागू

By admin | Published: January 08, 2017 6:46 PM

11 जानेवीपासून राज्यात दूधाच्या किमतीत वाढ होणार आहे. पुण्यातील कात्र जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात खाजगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 11 जानेवीपासून राज्यात दूधाच्या किमतीत वाढ होणार आहे. पुण्यातील कात्र जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात खाजगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयाने वाढ करण्यात आली आहे.  
 
कात्रज, अमुल,  चितळे, कृष्णासह राज्यातील इतर दुधाच्या किंमतीत वाढ होणार आहे. गाईच्या खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय म्हशीच्या दुधाच्या दरातही लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
 
तर विक्री दरात २ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून 22 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणारं दूध आता 25 प्रतिलिटरने खरेदी केलं जाणार आहे. तर पूर्वी या दूधाची विक्री 40 रुपये प्रतिलिटरने करण्यात येत असे, मात्र आता याची विक्री 42 रुपये प्रतिलिटरने करण्यात येणार आहे.