शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेजारणीला घर दाखवायला नेले, अश्लील फोटो काढले, केला बलात्कार, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 15:51 IST

Crime News: मुंबईजवळील नालासोपारा येथे एका शेजाऱ्याने महिलेला आपलं घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईजवळील नालासोपारा येथे एका शेजाऱ्याने महिलेला आपलं घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश विठ्ठल संकपाळ असं आरोपीचं नाव असून, त्याने २९ वर्षीय पीडित महिलेवर अनेकदा अत्याचार केले आहेत. आरोपी हा पीडित महिलेच्या घराशेजारीच राहतो. या प्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी पीडित महिलेला आपलं घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला. तिथे त्याने या महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढले. तसेच या अश्लील फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत धमकावत या महिलेवर अनेकदा बलात्कार केला.

तसेच आरोपींने पीडित महिलेला तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी नालासोपारा येथील आचोळे पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असून, कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र