शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:07 IST

बारामतीच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला असून स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

NCP Ajit Pawar Candidate List ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही पहिली उमेदवार यादी जाहीर करत ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

कोण कुठून लढणार?

१. बारामती - अजित पवार २. येवला - छगन भुजबळ ३. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील ४  कागल - हसन मुश्रीफ ५. परळी - धनंजय मुंडे ६. दिंडोरी - नरहरी झिरवाळ  ७.अहेरी - धर्मराव बाबा आत्राम८. श्रीवर्धन - आदिती तटकरे ९. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील १०. उदगीर- संजय बनसोडे ११. अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले १२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके १३ वाई - मकरंद पाटील१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे १५. खेड आळंदी- दिलीप मोहिते १६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप१७. इंदापूर - दत्तात्रय भरणे १८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील १९. शहापूर - दौलत दरोडा २०. पिंपरी- अण्णा बनसोडे २१. कळवण- नितीन पवार२२. कोपरगाव- आशुतोष काळे २३.अकोले- डॉ. किरण लहामटे २४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे २५. चिपळूण- शेखर निकम २६. मावळ- सुनील शेळके २७. जुन्नर- अतुल बेनके २८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने २९. हडपसर- चेतन तुपे ३०. देवळाली- सरोज आहिरे ३१. चंदगड- राजेश पाटील ३२. इगतपुरी- हिरामण खोसकर ३३. तुमसर- राजू कारेमोरे ३४. पुसद- इंद्रनील नाईक ३५. अमरावती शहर- सुलभा खोडके ३६. नवापुर-भरत गावित३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवार