शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिडेच राष्ट्रवादी चालवतात; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:17 IST

आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचेही ते म्हणाले.

श्रीरामपूर (जि़ अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुरोगामी नेते असले तरी त्यांचा पक्ष संभाजी भिडे हेच चालवितात, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचेही ते म्हणाले.ख्रिस्ती परिषदेसाठी आंबेडकर हे श्रीरामपूर येथे आले होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नसल्याने जागा वाटप व आघाडीबाबत त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात समांतर सरकार सुरू केले आहे. न्यायालयाच्या निकालापूर्वीच त्यांनी राम मंदिर उभारणीची घोषणा केल्याने ते स्पष्ट होत आहे. हा सर्व प्रकार राज्यघटनेला धरून नाही. एससी, एसटी, ओबीसी यांना नव्या पद्धतीने मनुवादी व्यवस्थेत ते बसवू पाहत आहेत.जागा वाटपात आम्हाला १२ जागा हव्या आहेत. त्या कोणत्याही द्याव्यात. काँग्रेस नेत्यांना एक आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यातील नेते तो द्यायला तयार नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर आपण एकत्र बसून या आराखड्यावर चर्चा करू. त्यानंतरच जागावाटप निश्चित होईल. ओवेसी व एमआयएम आपल्यासोबतच राहील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस