शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule: "ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना दुखावलं..."; सुप्रिया सुळेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:47 IST

Supriya Sule: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती महत्वाचा आहे, हे राज ठाकरेंच्या भाषणातून अधोरेखित होतं.'

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी काल(दि.12) ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासह त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule)  यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

'राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दुखावलं'''राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तरुणांच्या खऱ्या प्रश्नांवर भाष्य केल्याचे मी कधीच ऐकले नाही. आज देशासमोर आणि राज्यासमोर महागाई आणि रोजगारासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण राज इतिहासात रमले आहेत. ज्या व्यक्तीने हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्या व्यक्तीविषयी मी काय बोलणार?'' अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

'राष्ट्रवादी महत्वाचा पक्ष'त्या पुढे म्हणाल्या, ''काल मी माझ्या मतदारसंघात होते, त्यामुळे राज यांचे संपूर्ण भाषण ऐकण्याची संधी मला मिळाली नाही. मात्र वर्तमानपत्रांतून जे वाचलं, त्यानुसार त्यांनी भाषणात 95 टक्के राष्ट्रवादीवरच बोलले आहेत. त्यामुळे आमचा पक्ष किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं." 

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस