शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

...तर मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:26 IST

जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई: विधीमंडळातील राजदंड मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रदेखील लिहिलं आहे. राजदंड उचलल्यानंतरही विधीमंडळाचं कामकाज सुरू राहिल्यानं आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजदंड मतदारसंघात नेण्यास परवानगी देण्याची मागणी केली.'विधानसभा अध्यक्ष विधीमंडळात असतात, तेव्हा राजदंड असतो. ते जेव्हा विधीमंडळात नसतात, तेव्हा राजदंड नसतो. ते प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असतं. राजदंड उचलल्यावर सभागृह तहकूब व्हायला हवं. मात्र आज राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचं कामकाज सुरू होतं,' असं आव्हाड यांनी म्हटलं. 'राजदंड उचलून जर प्रथा-परंपरा तुडवण्यात येत असतील आणि राजदंड केवळ शोभेची वस्तू राहणार असेल, तर मला तो माझ्या मतदारसंघात नेऊ द्या,' अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्रदेखील लिहिलं आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसदेखील आरक्षणाच्या मुद्यानं गाजला. मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लिम आरक्षणावरुन मुस्लिम आमदार आक्रमक झाले. अबू  आझमी, अब्दुल सत्तार, आसिफ शेफ, अमीन पटेल आणि अस्लम शेख हे आमदार एकत्र आले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेनं कागदही भिरकावले. त्यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन