शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 07:44 IST

कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देकांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.

शिवसेना आमदाराची खोट्या आरोपांची तक्रारनाशिक : राजकारणात ‘मीडिया व्हॅल्यू’ मिळविण्यासाठी ‘भुजबळ’ नावाचा वापर केला गेला. कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असून, त्याची तक्रार मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून, चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही ‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही, असा टोलाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. 

ते म्हणाले, पोलिसांनी तपास करीत फोन कॉलचे रेकाॅर्डिंग तपासावे. यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. ‘भाई’ युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत काढला. 

भुजबळ म्हणाले, ज्या अशोक निकाळजे नावाचा कांदे यांनी तक्रार अर्जात उल्लेख केला आहे, त्यांनीच भुजबळ यांच्याशी आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने प्रश्न मिटतो. उलट कांदे यांनीच ‘मी आमदार आहे, तुला शिकवितो असा दम दिला’ असा आरोपही निकाळजे यांनी केला आहे. 

५० वर्षांची तपश्चर्या पुरासारखी वाहून जाते राजकारणात मला ५० वर्षे झाली. ही मोठी तपश्चर्या असून, अशा प्रकारच्या घाणेरड्या आणि खोट्या आरोपांमुळे ही तपश्चर्या पुराच्या पाण्यासारखी वाहून जाते असे वाटते;  मात्र हे आरोप करणाऱ्यांच्या लक्षात येणार नाही, असेही भुजबळ यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे