शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"...अन् मनसेनं एक पाऊल पुढे टाकत मातृभाषा सोडली; उत्तर सभेच्या टिझरवरून राष्ट्रवादीचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:21 IST

राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या टिझरवरून मनसेवर निशाणा साधताना कास्टो यांनी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा धागा पकडला आहे....

मनसेच्या पाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद अद्यापही दिसत आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर काहींनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले, तर काहींनी आक्षेपही घेतला. राज्यातील काही राजकीय पक्षांचे नेतेही त्यांच्या या भूमीकेवर टीका करताना दिसून आले. मनसेतीलही काही कार्यकर्ते नाराज झाले. यानंतर आता पुन्हा 12 एप्रिलला ठाण्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. त्यांच्या या सभेला 'उत्तर सभा', असे नाव देण्यात आले असून याचा एक टीझरही मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याच टिझरवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या टिझरवरून मनसेवर निशाणा साधताना कास्टो यांनी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या, "हिंदी ही राजभाषा असून देशाच्या एकात्मतेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याची वेळ आली आहे. स्थानिक भाषेतील राज्यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार करायला हवा," या वक्तव्याचा धागा पकडला आहे.

क्लाईड क्रास्टो म्हणाले, "भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, "हिंदी को इंग्लिश के एक विकल्प के तौर पर लिया जाना चाहिए." मनसेने एक पाऊल पुढे टाकून आदरपूर्वक आपली मातृभाषा सोडून हिंदीमध्ये 'टीझर' काढला. आता पुढचे भाषण पण यांचे नेते हिंदी मध्ये करणार काय?"

काय आहे टीझरमध्ये -राज ठाकरेंच्या सभेचा हा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना  राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस