शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून 4 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; 'या' नेत्यांचं तिकीट निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 21:28 IST

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकूण सहा मतदारसंघांबद्दल चर्चा झाली. रायगड, जळगाव, कोल्हापूरमधील उमेदवार राष्ट्रवादीनं निश्चित केले आहेत. तर बीडमध्ये दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यातील एक नाव लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. रायगड, जळगाव, कोल्हापूर, बीड, रावेर आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारीबद्दल आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. यापैकी रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर जळगावातून अनिल पाटील आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघासाठी जयदत्त क्षीरसागर आणि अमरसिंग पंडित यांची नावं चर्चेत आहेत. रावेर आणि परभणी मतदारसंघाबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. मात्र अद्याप या मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झालेले नाहीत. या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी एकमत होण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raigadरायगडkolhapurकोल्हापूर