शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ: आव्हाडांच्या भाषणाने शरद पवार भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:32 IST

आव्हाडांचा भाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाला राम-राम करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. अशा परीस्थीतीत आमदार जितेंद्र आव्हाड सारखे निष्ठावंत नेते अजूनही पक्षाच्या संकटाच्या काळात पवारांच्या सोबत असल्याचे पहायला मिळत आहे. तर आव्हाडांच्या अशाच भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, त्यांच्या भाषणाने शरद पवार सुद्धा भावूक झाले असल्याचे पहायला मिळत आहे.

पक्षातील आव्हाड यांचे सारखे नेते शरद पवार यांनी महराष्ट्राला काय दिले याचे अनेक उदाहरणे आपल्या भाषणातून मांडताना दिसत आहे. असाच एक आव्हाडांचा भाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात शरद पवारांबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, ४४ डिग्रीच्या उन्हात तोंडातून लाळ व रक्त गळत असताना सुद्धा महराष्ट्राच्या जातीवाद्याना संपवण्यासाठी पवार हे महाराष्ट्रभर फिरत होते. एवढचं नव्हे तर, पवारांची तपासणीसाठी डॉक्टरांनी जीभ कापली,गळ्यातील मास काढला तरीही ते जनतेसाठी महाराष्ट्राभर फिरतायत असे आव्हाड म्हणाले. त्यांच्या या भाषणाने शरद पवार सुद्धा भावूक झाले.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात आहे. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तर याच सभेत तरुणांमध्ये पवारांचा वाढता क्रेज सुद्धा पाहायला मिळत आहे.