शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 00:20 IST

मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ,

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 77 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पंढरपूर भारत भालके, श्रीवर्धनमधून खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, मुरबाड येथून प्रमोद हिंदुराव, कोरेगाव शशिकांत शिंदे, कल्याण पूर्व प्रकाश तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ठाणे मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे. 

या 77 जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान 19 विधानसभा आणि 1 विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना,भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीतच राष्ट्रवादीने अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप - सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण यादी1. सिंदखेडा – संदिप बेडसे2. चोपडा – जगदिश वळवी3. जळगाव ग्रामीण – पुष्पा महाजन4. अमळनेर – अनिल भाईदास पाटील5. एरंडोल – डॉ. सतिश पाटील6. चाळीसगाव – राजीव देशमुख7. पाचोरा – दिलीप वाघ8. जामनेर – संजय गरुड9. सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे10. मुर्तिजापूर (अ.जा.) – रविकुमार राठी11. हिंगणघाट – राजू तिमांडे12. काटोल – अनिल देशमुख13. हिंगणा – विजय घोडमारे14. पुसद – इंद्रनिल मनोहर नाईक15. किनवट – प्रदिप नाईक16. लोहा – दिलीप शंकरअण्णा धोंडगे17. वसमत – चंद्रकांत नवघरे18. जिंतूर – विजय भांबळे19. घनसावंगी – राजेश टोपे20. बदनापूर (अ.जा.) – बबलू चौधरी21. भोकरदन – चंद्रकांत दानवे22. कळवण (अ.जा.) – नितीन पवार23. येवला – छगन भुजबळ24. सिन्नर – माणिकराव कोकाटे25. निफाड – दिलीप बनकर26. दिंडोरी (अ.जा.) – नरहरी झिरवळ27. पंढरपूर - भारत भालके28. फलटण - दीपक चव्हाण29. वाई - मकरंद जाधव पाटील30. कोरेगाव - शशिकांत शिंदे31. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील32. पाटण - सत्यजीत पाटणकर33. सातारा - दीपक पवार34. दापोली - संजय कदम35. गुहागर - सहदेव बेटकर36. चिपळूण - शेखर निकम37. रत्नागिरी - सुदेश मयेकर38. सावंतवाडी - बबन साळगावकर39. राधानगरी - के. पी. पाटील40. कागल - हसन मुश्रीफ41. इस्लामपूर - जयंत पाटील42. शिराळा - मानसिंग नाईक43. तासगाव-कवठे-महांकाळ - सुमन आर. पाटील44. विक्रमगड (अ.ज) - सुनिल भुसारा45. शहापूर (अ.ज) - दौलत दरोडा46. मुरबाड - प्रमोद हिंदुराव47. उल्हासनगर - भरत गंगोत्री48. कल्याण पूर्व - प्रकाश तरे49. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड50. विक्रोळी - धनंजय पिसाळ51. दिंडोशी - विद्या चव्हाण52. अणुशक्ती नगर - नवाब मलिक53. श्रीवर्धन - अदिती तटकरे54. जुन्नर - अतुल बेनके55. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील56. शिरूर - अशोक पवार57. दौंड - रमेश थोरात58. इंदापूर - दत्तात्रय भरणे59. बारामती - अजित पवार60. वडगाव शेरी - सुनिल टिंगरे61. खडकवासला - सचिन दोडके62. पर्वती - अश्विनी कदम63. हडपसर - चेतन तुपे64. अकोले (अ.ज) - डॉ. किरण लहामटे65. कोपरगाव - आशुतोष काळे66. शेवगाव - प्रताप ढाकणे67. पारनेर - निलेश लंके68. अहमदनगर शहर - संग्राम जगताप69. कर्जत-जामखेड - रोहित पवार70. गेवराई - विजयसिंह पंडित71. माजलगाव - प्रकाश सोळंखे72. बीड - संदीप क्षीरसागर73. केज (अ.जा) - पृथ्वीराज साठे74. परळी - धनंजय मुंडे75. अहमदपूर - बाबासाहेब पाटील76. उदगीर (अ.जा) - संजय बनसोडे77. परांडा - राहुल मोटे

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसChhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019