शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

नाशिकमधील वडाळागावात ज्येष्ठ नागरिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 6:57 PM

नाशिक : काठीने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़३) पहाटे घडली़ नामदेव कडाजी लाखे ( ७०, रा़ म्हाडा कॉलनी, वडाळा गाव ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव लाखे ...

ठळक मुद्देकाठीने मारहाण ; उपचारादरम्यान मृत्यू इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल

नाशिक : काठीने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़३) पहाटे घडली़ नामदेव कडाजी लाखे ( ७०, रा़ म्हाडा कॉलनी, वडाळा गाव ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव लाखे हे गुरुवारी (दि़२) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वडाळा गावातील मांगीरबाबा मंदिरासमोरून जात होते़ यावेळी सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील संशयित गोरख पाराजी गायकवाड (३०) याने लाथ मारून लाखे यांना खाली पाडले़ यानंतर लाखे यांच्याचकडील काठी हिसकावून घेत त्यांच्या डोक्यावर काठीने मारहाण केली़ या मारहाणीमध्ये डोक्यास गंभीर मार लागलेल्या लाखे यांना तातडीने उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल केले़मात्र, नामदेव लाखे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने शुक्रवारी (दि़३) पहाटे मुंबईत खासगी रुग्णालयासाठी हलविण्यात आले होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास लाखे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी संशयित गोरख गायकवाड विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़