नाशिक : शहीद जवानावर मुळगावी अंत्यसंस्कार

By Admin | Updated: September 12, 2016 12:40 IST2016-09-12T12:40:13+5:302016-09-12T12:40:13+5:30

काश्मिरमध्ये शहीद झालेले जवान शहाजी गोपाळ गोरडे यांच्यावर चांदवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nashik: funeral procession in Mulgavya on Shaheed Javanah | नाशिक : शहीद जवानावर मुळगावी अंत्यसंस्कार

नाशिक : शहीद जवानावर मुळगावी अंत्यसंस्कार

>ऑनलाइन लोकमत 
चांदवड (नाशिक), दि. १२ -  काश्मिरमधील बांधिपुरा जिल्ह्यात 27 आरआर तुकडितील जवान शहाजी गोपाळ गोरडे यांच्यावर आज दुपारी 11 वाजता लष्करी इतमामात मुळगावी वाकी खुर्द येथे साश्रु नयनानी अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले. यावेळी तोफांचि सलामी देण्यात आली. प्रांताधिकारी भीमराज दराडे आणि तहसीलदार शरद मंडलिक उपश्तित होते.

Web Title: Nashik: funeral procession in Mulgavya on Shaheed Javanah