शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नेरीच्या दसरा महोत्सवाला शतक

By admin | Updated: October 10, 2016 19:01 IST

चिमूर तालुक्यातील नेरी येथील दंडारु वाकडे व किसन दडमल यांनी सुरु केलेल्या दसरा महोत्सवाला उद्या ११ आॅक्टोबर रोजी शतक पूर्ण होत आहे.

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि.10 - चिमूर तालुक्यातील नेरी येथील दंडारु वाकडे व किसन दडमल यांनी सुरु केलेल्या दसरा महोत्सवाला उद्या ११ आॅक्टोबर रोजी शतक पूर्ण होत आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सायंकाळी चिमूर-नेरी मार्गा वरील रस्त्याजवड रावनदहन करण्यात येणार आहे.नेरी येथे काही पिढ्यांपासून दसरा महोत्सवाची परंपरा अजूनही अविरत सुरू आहे. सर्वप्रथम दंडारु वाकडे व किसन दडमल यांनी या महोत्सवाची परंपरा सुरू केली.हीच परंपरा सध्या तरुणांनी स्वीकांरुन सुरू ठेवली आहे.उद्या मंगळवारला आयोजित करण्यात आलेल्या दसरा महोत्सवात राम, लक्ष्मण,सिता, हनुमान आदींची वेशभूषा करुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आधी रामनगर म्हणून ओळखल्या जाणारया व सध्या गांधी वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या या वॉर्डातून ही मिरवणूक संपूर्ण गावातूनभ्रमण करीत चिमूर-नेरी मार्गाकडे प्रस्थान करील.या मिरवणूकीत भारत माता झांकी तसेच शेतकरयांना आत्महत्या थांबविण्याचा संदेश देणारी झाकी तसेच महात्मा गांधी यांच्या वेशभूषतुन अहिंसेचा संदेशया झाकीतून देण्यात येणार आहे.तसेच परंपरागत वर्षापासून गावातुन काढण्यात येणारा रथ या मिरवणूकी मध्ये सहभागी राहील. यात तरुन आपआपल्या कलेचे प्रदर्शन करतील.मिरवणूकीतील रथ ट्रॅकरच्या माध्यमातून ओढल्या जात आहे.या रथावरती लाकडाचा भव्य चक्र असुन तो गोल फिरत असतो. नागरीकाचे आकर्षण या चक्राच्या माध्यमातुन दिसुन येते. शतकाचा झालेल्या दसरा महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे .चिमूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरीक याठिकाणी येऊन महोत्सवाचा लाभ घेतात .गोरजाई व दसरा उत्सवाची पुजा केल्यानतर सायंकाळी ६च्या सुमारास रावण दहन करुन मिरवणूक गावामध्ये परत जाते. शिवाय रात्रीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन दसरा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.