शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'डी कंपनी'कडून PM मोदींच्या हत्येचा कट; मुंबई पोलिसांना मिळाला धमकीचा ऑडिओ मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:31 IST

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवला आहे.

मुंबई: इकडे गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचार करत आहेत, तर तिकडे मुंबईत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक ऑडिओ मेसेज आला आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या दोन गुडांना पीएम मोदींना मारण्याचे काम सोपवण्यात आल्याचे म्हटले आहे. 

दोन गुडांची नावेही सांगितलीपीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची क्राइम ब्रँच सतर्क झाली आहे. हा धमकीचा मेसेज अज्ञात व्यक्तीने पाठवला आहे. धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवणाऱ्याने दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांची नावेही सांगितली आहेत. मुस्तफा अहमद आणि नवाज अशी त्यांची नावे आहेत. मात्र ऑडिओ मेसेज पाठवणाऱ्याने त्याचे नाव उघड केलेले नाही. ही ऑडिओ क्लिप हिंदीत आहे.

याप्रकरणी एका व्यापाऱ्याची चौकशीपीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या ऑडिओ क्लिपसाठी आतापर्यंत एकूण 7 मेसेज पाठवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. एका हिरे व्यापाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये एक फोटोही पाठवण्यात आला आहे. हा फोटो सुप्रभात वेळ नावाच्या व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती संबंधित हिरे व्यापाऱ्याकडे काम करायची. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.

अनेकदा धमक्या आल्या आहेतमुंबई पोलिसांना सातत्याने अशा धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक धमकीचा फोन आला होता. पाकिस्तानातून आलेल्या या कॉलमध्ये 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, अशाच आणखी एका कॉलमध्ये अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूमधील पीव्हीआर आणि सांताक्रूझमधील फाइव्ह स्टार हॉटेल सहार यांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकावर हा कॉल आला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईPoliceपोलिस