शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

By राजेश निस्ताने | Updated: June 17, 2025 23:53 IST

नांदेड येथील भारत रामीनवार यांनी अर्पण केला सुमारे १.०५ कोटींचा मुकुट; दीडशे क्विंटल भंडाऱ्याचेही आयोजन

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत आळंदीमंदिरास तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून, ही अर्पण भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रतीक ठरत आहे.

भारत रामीनवार  हे गेल्या दहा वर्षांपासून माऊलीच्या पालखी सोहळ्यात सातत्याने सेवा बजावत असून, नातेपुते येथे ते दरवर्षी १५० ते २०० क्विंटल भंडाऱ्याचे आयोजन करतात. यात हजारो वारकऱ्यांसाठी भाकर-पिठलं, गांधी कांदा, पिण्याचे पाणी, चहा-बिस्कीट आदींची दिलखुलास सेवा केली जाते.

श्री भारत विश्वनाथ रामीनवार हे माऊलीचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात. भक्तिभावाने प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून, त्यांच्या या उदात्त कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :AlandiआळंदीTempleमंदिरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५