शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

nanar refinery project : भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 10:33 AM

नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

मुंबई - नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मातोश्रीवर ही भेट होण्याची शक्यता आहे. कोकणातील नाणार येथे नियोजित असलेला तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प विदर्भाला द्यावा, असे पत्र देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत. नाणार येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला असून, शिवसेनेनेही स्थानिकांची बाजू घेत प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या नाणार दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करताना हा प्रकल्प कोकणात न उभारता विदर्भ किंवा गुजरातला नेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष देशमुख यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उलेखही केला होता. दरम्यान, आज हे दोन्ही नेते भेटणार असल्याने त्यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते. हे  पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पAshish Deshmukhआशीष देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरे