नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचे निधन; २ वाजता अंत्यसंस्कार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 09:01 IST2024-12-29T08:55:39+5:302024-12-29T09:01:00+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे आज निधन झाले, दुपारी २ वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Nana Patole mourns the death of his mother, Meerabai Patole passes away; 2 funerals to be held | नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचे निधन; २ वाजता अंत्यसंस्कार होणार

नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचे निधन; २ वाजता अंत्यसंस्कार होणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. आज दुपारी २ वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Nana Patole mourns the death of his mother, Meerabai Patole passes away; 2 funerals to be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.