गडचिरोली येथे झालेल्या नक्षवादी हल्ल्यात शहीद जवानांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 20:46 IST2019-05-01T20:46:01+5:302019-05-01T20:46:18+5:30
राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच नक्षलवाद्यांनी आज दुपारी गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवानांचा मृत्यू झाला.

गडचिरोली येथे झालेल्या नक्षवादी हल्ल्यात शहीद जवानांची नावे
गडचिरोली - राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच नक्षलवाद्यांनी आज दुपारी गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवानांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे.
गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.