माझ्या भाऊरायासाठी :
By Admin | Updated: August 7, 2014 00:58 IST2014-08-07T00:58:54+5:302014-08-07T00:58:54+5:30
बहीण-भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे राखीपौर्णिमा. श्रावणातील पौर्णिमेला साजरी होणारी राखीपौर्णिमा अवघ्या चार दिवसावर आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.