शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:12 IST

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई - राज्यातील २९ महापालिकांचे निकाल आता समोर आले आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांमध्ये भाजपा महायुतीने जोरदार विजय मिळवला आहे. मुंबईत गेल्या २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता पालटत भाजपाने महायुतीने तब्बल १३० जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा फार मोठा परिणाम दिसून आला नाही. मराठी बहुल भागात उद्धवसेना-मनसेला मिळालेल्या यशामुळे किमान ६५ जागांपर्यंत ठाकरे बंधूंना मजल मारता आली आहे. राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे.

बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक कोण?

पिंपरी चिंचवड महापालिका

प्रभाग ६ ब - रवी लांडगे -  भाजपाप्रभाग १० ब - सुप्रिया चांदगुडे - भाजपा

भिवंडी निजामपूर महापालिका

प्रभाग क्रमांक १६ अ - परेश चौघुले - भाजपाप्रभाग क्रमांक १७ ब - सुमित पाटील - भाजपाप्रभाग क्रमांक १८ अ - अश्विनी फुटाणकर - भाजपाप्रभाग क्रमांक १८ ब - दीपा मढवी - भाजपाप्रभाग क्रमांक १८ क - शेख अबुसाद अशफाक अहमद - भाजपाप्रभाग क्रमांक २३ ब - भारती चौधरी - भाजपा

कल्याण डोंबिवली महापालिका

प्रभाग क्रमांक ११ अ - रेश्मा निचळ  - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १८ अ - रेखा चौधरी - भाजपाप्रभाग क्रमांक १९ अ - पूजा म्हात्रे - भाजपाप्रभाग क्रमांक १९ ब -  सुनिता पाटील - भाजपाप्रभाग क्रमांक १९ क - साई शेलार - भाजपाप्रभाग क्रमांक २३ अ - दीपेश म्हात्रे - भाजपाप्रभाग क्रमांक २३ क -  हर्षदा भोईर - भाजपाप्रभाग क्रमांक २३ ड - जयेश म्हात्रे - भाजपाप्रभाग क्रमांक २४ अ - रमेश म्हात्रे - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक २४ ब - ज्योती पाटील - भाजपाप्रभाग क्रमांक २४ क - वृषाली जोशी -  शिंदेसेनाप्रभाग क्रमांक २४ ड - विश्वनाथ राणे - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक २६ अ - मुकुंद पेडणेकर - भाजपाप्रभाग क्रमांक २६ ब - रंजना पेणकर - भाजपाप्रभाग क्रमांक २६ क - आसावरी नवरे - भाजपाप्रभाग क्रमांक २७ अ - मंदा पाटील - भाजपाप्रभाग क्रमांक २७ ड - महेश पाटील - भाजपाप्रभाग क्रमांक २८ अ - हर्षल मोरे - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक २८ ब - ज्योती मराठे - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक ३० ब - रवीना माळी - भाजपा

पनवेल महापालिका 

प्रभाग क्रमांक १८-अ - ममता म्हात्रे - भाजपाप्रभाग क्रमांक १८ ब - नितीन पाटील - भाजपाप्रभाग क्रमांक १८ क - स्नेहल ढमाले - अपक्षप्रभाग क्रमांक १९ अ - दर्शना भोईर - भाजपाप्रभाग क्रमांक १९ ब - रुचित लोंढे - भाजपाप्रभाग क्रमांक २० अ - अजय बहिरा - भाजपा प्रभाग क्रमांक २० ब -प्रियंका कांडपीळे - भाजपा 

जळगाव महापालिका 

प्रभाग क्रमांक २ अ – सोनवणे सागर रामकांत – शिंदेसेनाप्रभाग क्रमांक ७ अ – काळे दिपाली मनोज – भाजपाप्रभाग क्रमांक ७ ब – पाटील अंकिता पंकज – भाजपाप्रभाग क्रमांक ७ क – विशाल सुरेश (राजूभामा) भोळे – भाजपाप्रभाग क्रमांक ९ अ – चौधरी मनोज सुरेश – शिंदेसेनाप्रभाग क्रमांक  ९ ब – देशमुख प्रतिमा गजानन – शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १२ ब – बेंडाळे उज्वला मोहन (किरण) – भाजपाप्रभाग क्रमांक १३ क – पाटील केशरी अमित – भाजपाप्रभाग क्रमांक १६ अ – विश्वास सुरेश खडके – भाजपाप्रभाग क्रमांक १८ अ – डॉ. सोनवणे गौरव चंद्रकांत – शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १९ अ  पाटील रेखा उदयन – शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १९ ब – सोनवणे विक्रम किशन – शिंदेसेना

पुणे महापालिका 

प्रभाग क्रमांक  ३५ ब – मंजुषा दीपक नागपुर – भाजपाप्रभाग क्रमांक ३५ ड – श्रीकांत शशिकांत जगताप – भाजपा 

मालेगाव महापालिका 

प्रभाग कमांक ६ क  - मुनिरा शेख फकीर महंमद - इंडियन सेक्युलर लार्जेस्ट अँसेंब्ली ऑफ महाराष्ट्र

धुळे महापालिका 

प्रभाग क्रमांक १ अ - उज्वला रणजित भोसले - भाजपाप्रभाग क्रमांक ६ ब पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल - भाजपाप्रभाग क्रमांक १७ अ - मासुळे अमोल पावबा - भाजपाप्रभाग क्रमांक १७ ब - सुरेखा उगले - भाजपा

ठाणे महापालिका 

प्रभाग क्रमांक ५ अ चव्हाण सुलेखा सुधाकर - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १४ अ ढमाले शितल संतोष - शिंदेसेना प्रभाग क्रमांक १७ अ - एकनाथ भोईर - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १८ ब - जयश्री फाटक - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १८ क - सुखदा मोरे - शिंदेसेनाप्रभाग क्रमांक १८ ड - राम रेपाळे - शिंदेसेना

अहिल्यानगर महापालिका 

प्रभाग क्रमांक ६ ब - सोनाबाई शिंदे - भाजपाप्रभाग क्रमांक ६ ड - करण कराळे - भाजपाप्रभाग क्रमांक ७ ब - पुष्पा बोरुडे - भाजपाप्रभाग क्रमांक ८ ड - कुमार वाकळे - राष्ट्रवादी अजित पवारप्रभाग क्रमांक १४ अ - प्रकाश भागानगरे - राष्ट्रवादी अजित पवार 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: 65 Candidates Elected Unopposed as Corporators; BJP Leads

Web Summary : In Maharashtra, 65 candidates were elected unopposed as corporators before elections. BJP secured the most seats. The State Election Commission has released the list.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस