पाक कलाकारांना मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच

By Admin | Updated: September 23, 2016 22:09 IST2016-09-23T22:09:06+5:302016-09-23T22:09:06+5:30

पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत देश सोडून जावे, नाहीतर आम्ही आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई

Mumbai police security cover for culinary artists | पाक कलाकारांना मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच

पाक कलाकारांना मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत देश सोडून जावे, नाहीतर आम्ही आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्या सर्व हालचालींवर नजर ठेवली आहे.
पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पाकिस्तानच्या कलाकारांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात येईल, असे मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai police security cover for culinary artists