मुंबईतील मुलीवर बीडमध्ये बलात्कार

By Admin | Updated: September 15, 2014 04:33 IST2014-09-15T04:33:34+5:302014-09-15T04:33:34+5:30

मुंबईतील युवकाने धारावीतील एका अल्पवयीन मुलीवर अंबाजोगाईतील लॉजमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai girl raped in Beed | मुंबईतील मुलीवर बीडमध्ये बलात्कार

मुंबईतील मुलीवर बीडमध्ये बलात्कार

बीड : मुंबईतील युवकाने धारावीतील एका अल्पवयीन मुलीवर अंबाजोगाईतील लॉजमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तीन महिन्यांपूर्वीच्या घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील काळाकिल्ला परिसरात राहणारा आशीष राधेशाम नाईक याने धारावीतील संबंधित अल्पवयीन मुलीस अंबाजोगाईत पळवून आणले होते. एका लॉजवर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पीडित मुलीला घेऊन पुन्हा मुंबईला गेला.

Web Title: Mumbai girl raped in Beed