शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

CoronaVirus News: उद्याची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 2:47 AM

परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे  विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससीमार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे  विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. स्वागतही अन् विरोधही...एकीकडे अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलल्याने सरकारचे आभार मानत असताना दुसरीकडे अवघ्या २ दिवसांवर परीक्षा असताना सरकारने ती रद्द केल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबई, पुणे केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी नाराज आहेत. परीक्षेसाठी पुन्हा यावे लागेल. परीक्षा झाली असती तर सुटलो असतो, असे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा