शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
4
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
5
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
6
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
7
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
9
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
10
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
11
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
12
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
13
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
14
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
15
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
16
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
17
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
18
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
19
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
20
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:27 IST

शिंदेसेना व ओमी टीम पदाधिकाऱ्यांची बैठक, पप्पू कलानी यांची उपस्थिती 

उल्हासनगर : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी कलानी महल येथे शिंदेसेना व ओमी टीमच्या पदाधिकाऱ्या सोबत बैठक घेतली. शहाड येथील शहीद हेमू कलानी प्रवेशद्वारसाठी ३ कोटीचा खासदार निधी दिल्याची माहिती महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

उल्हासनगर महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शिंदेसेना, ओमी कलानी व स्थानिक साई पक्षाची युती झाली. अंबरनाथ निवडणूक दौऱ्यावर आलेल्या श्रीकांत शिंदे यांनी कलानी महल येथे धावती भेट दिली. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, दिलीप गायकवाड, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र सिंगभुल्लर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तर ओमी टीम कडून माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी, कुमारी ठाकूर, जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, प्रकाश माखिजा, मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, गजानन शेळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थिती होते.

महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होऊन, कोण किती जागा लढेल. याबाबतचा निर्णय अंबरनाथ पालिकेच्या निवडणूक निकालानंतर घेतला जाणार आहे. अंबरनाथ निवडणूक निकालानंतरच शिंदेसेना व ओमी टीम मध्ये पक्ष प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संकेत दोन्हीकडील नेत्यांनी दिली. कोणते नेते शिंदेसेना व ओमी टीम मध्ये पक्ष प्रवेश घेतात. याबाबत चर्चाही सुरू झाली. तसेच शहाड येथील मुख्य रस्त्यावर शहीद हेमू कलानी यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार साठी खासदार शिंदे यांनी ३ कोटींचा खासदार निधी दिल्याची माहिती चौधरी यांनी दिली. महापालिकेवर शिंदेसेना व कलानी यांचा महापौर निवडून आणण्याचे संकेत शिंदेसेना समर्थकांनी दिले आहे. तर दुसरीकडे भाजपाने पक्ष प्रवेश थांबवीला असून अन्य पक्षातील मोठे नेते प्रवेशसाठी आतुर असल्याचे मत भाजपाचे पदाधिकारी देत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shrikant Shinde Holds Meeting in Ulhasnagar Amid Election Buzz

Web Summary : MP Shinde met with Shinde Sena and Omi Team in Ulhasnagar regarding upcoming elections. Alliances and seat sharing will be decided post-election results. Shinde has allocated funds for Shahid Hemu Kalani entrance gate.
टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेulhasnagarउल्हासनगर