प्रेयसीसाठी बनले मोटारसायकल चोर

By Admin | Updated: September 6, 2016 14:20 IST2016-09-06T14:20:15+5:302016-09-06T14:20:15+5:30

प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरात दोघांनी तब्बल १३ मोटरसायकली चोरल्याची घटना समोर आली आहे.

The motorcycle thief made for the lover | प्रेयसीसाठी बनले मोटारसायकल चोर

प्रेयसीसाठी बनले मोटारसायकल चोर

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. ६ - प्रेयसीच्या  मागण्या पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरात दोघांनी तब्बल १३ मोटरसायकली चोरल्याची घटना समोर आली आहे. 
 
संतोष दत्ताञय पाटील (वय 26 रा. बाणगे ता. कागल); नारायण  कलाप्पा भोगण (31, रा. कणेरीवाडी ता. करवीर) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दोघांजवळून एकूण १३   मोटरसायकली जप्त केल्या आहेत. लक्ष्मीपूरी  पोलिसानी ही कारवाई केली.

Web Title: The motorcycle thief made for the lover