शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

आई, आजीची हत्या करून दत्तक पुत्राची आत्महत्या

By admin | Published: April 27, 2017 2:09 AM

आईसह आजीची हत्या करून दत्तक पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी अंधेरी भागात घडली.

मुंबई : आईसह आजीची हत्या करून दत्तक पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी अंधेरी भागात घडली. समीर खान (३३), आई मीनाताई (५५), आजी फातिमा शेख (७५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले आहेत.अंधेरी पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरातील संक्रमण शिबिरात खोली क्रमांक ३५मध्ये सहा महिन्यांपासून समीर त्याची आई मीनाताई आणि आजी फातिमा यांच्यासोबत राहात होता. जीवननगर परिसरात त्याचा धाबा आहे. मीनातार्इंनी समीरला दत्तक घेऊन लहानपणापासून त्याचा सांभाळ केला होता.आई, आजीची गळा आवळून हत्या केल्यानंतर समीरने गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे यामागील नेमके कारण समजू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून समीरच्या घरात धुसफुस सुरू होती. त्यांचे कुटुंब कुणाशीही बोलत नसे, असे शेजारच्यांचे म्हणणे आहे. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचाही एक तर्क काढण्यात येत आहे. (प्रतिनिधी)