शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 10:34 IST

बारामती विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये अजित पवार प्रचार करत आहेत. सकाळी बारामती मतदारसंघात आणि दुपारून राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात, असे सध्या अजित पवारांचे वेळापत्रक बनले आहे.

बारामती : मी कोणाला कमी लेखत नाही, पण तुम्ही जर तुलना केल्यास ‘साहेबां’च्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात झाली. पण तसे बोललो,  तर म्हणतील  बघा साहेबांना कमी लेखतो. त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तालुक्यातील पानसरेवाडी येथील प्रचार दाैऱ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले, घरातील दोन उमेदवार आहेत. तुम्ही लोकसभेला गंमत केली. मी ती मान्य केली. आता गंमत करू नका नाही, तर तुमची जंमत होईल. तालुक्यातील पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. 

काकींना विचारणार...

पवार म्हणाले, १९९१ पासून मला खासदार-आमदार केले, पण प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या नाहीत. आता त्या घरोघरी फिरत आहेत. त्यांना एवढा काय नातवाचा पुळका आला आहे माहीत नाही, मी खाताडा-पेताडा, गंजाडी असतो, तर गोष्ट वेगळी होती. मी बारामतीचे वाटोळे केले असते, तर गोष्ट वेगळी होती. निवडणूक झाली की, मी काकींना याविषयी विचारणार  आहे.

मोहोळ (सोलापूर) : आम्ही शाहू, फुले, आंबेडकर विचारांची माणसं आहोत. जातीय दरी निर्माण होऊ नये, यासाठी काम करतोय. सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघू नका, असे अजित पवार यांनी येथे सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४